मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

कारण शोधा. ‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण ______ - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारण शोधा.

‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण ______

रिकाम्या जागा भरा

उत्तर

‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण सातवी संघाचा सावंत हा खेळाडू हुकमी एक्का होता.

shaalaa.com
रंगलेला सामना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: रंगलेला सामना - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 रंगलेला सामना
स्वाध्याय | Q १. (अ) (२) | पृष्ठ २२

संबंधित प्रश्‍न

कारण शोधा.

सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली, कारण ______

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले.

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सावंतने हां हां म्हणता साखळी तोडली.

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सुळे आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला.

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही.

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या.

जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) मूर्ती लहान पण कीर्ती महान (अ) सहावीची मुले
(2) हाडापेराने मजबूत (आ) पंच
(3) जिंकणारा संघ (इ) सुळे
(4) मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे (ई) सावंत

पाठातील रंगतदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

‘मी अनुभवलेला चुरशीचा सामना’ या विषयांवर आठ ते दहा ओळी लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×