मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या लावा. ‘अ’ गट (अ) आफ्रिकेत आढळणारे मोर (आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर (इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर ‘ब’ गट (१) हिरव्या छटांचे (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) आफ्रिकेत आढळणारे मोर (१) हिरव्या छटांचे
(आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे
(इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर (३) राखाडी रंगाचे
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) आफ्रिकेत आढळणारे मोर (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे
(आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर (३) राखाडी रंगाचे
(इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर (१) हिरव्या छटांचे
shaalaa.com
मोर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: मोर - कृती [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 12 मोर
कृती | Q (६) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

आकृतिबंध पूर्ण करा.


‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.


______ मोर सापडत नाही.


मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.


एका शब्दात उत्तर लिहा.

मोराच्या ओरडण्याला म्हणतात.


एका शब्दात उत्तर लिहा.

मोराचा आनंदाचा काळ


मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.


कारण शोधा आणि लिहा.

लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______


कारण शोधा आणि लिहा.

मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण ______


वैशिष्ट्ये लिहा.

ब्रह्मदेशातील मोर

  1. ______
  2. ______

वैशिष्ट्ये लिहा.

हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर

  1. ______
  2. ______

‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.


‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×