मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?

पर्याय

  • 15

  • 24

  • 18

  • 22.5

MCQ

उत्तर

24

स्पष्टीकरण:

6 : 5 = y : 20

∴ `6/5 = y/20`

∴ `y = ( 6 xx 20 )/5 = 24` 

∴ y ची किंमत 24 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७७]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (1) (i) | पृष्ठ ७७

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

72, 60


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

52 : 100


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


पुढील गुणोत्तर काढा.

वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

36, 90


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/16`


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×