Advertisements
Advertisements
प्रश्न
ज्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना काय म्हणतात?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
ज्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना पृष्ठवंशी प्राणी म्हणतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?