Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
हत्ती
टीपा लिहा
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : समष्ठरज्जू
संघ : समपृष्ठरज्जू
उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग: सस्तन
लक्षणे: पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपावसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
हत्तीचा समावेश पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सस्तन वर्गात केला आहे. हत्ती हा जरायुज आहे, म्हणजेच तो पिल्लांना जन्म देतो. त्याच्या शरीरावर दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात, हत्तीची मादी, पिल्लांचे दूध पाजून पोषण करते. हत्ती उष्णरक्ती असतो. डोके, मान, घडव शेपूट हे शरीराचे भाग असणारा हत्ती अवाढव्य आकाराचा शाकाहारी प्राणी आहे.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?