Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते सांगा.
शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
कारण सांगा
उत्तर
- शिवाजी महाराजांना स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवायचा होता.
- विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी, तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?