Advertisements
Advertisements
प्रश्न
काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.
लघु उत्तर
उत्तर
(1) पाऊस पडला.
पाऊस - उद्देश्य
पडला - विधेय
काल रात्री पाऊस धो धो पडला.
काल रात्री - उद्देश्य विस्तार
धो धो - विधेय विस्तार
(2) मोर नाचतो.
मोर - उद्देश्य
नाचतो - विस्तार
काळे ढग दिसताच मोर थुई थुई नाचतो.
काळे ढग दिसताच - उद्देश्य
थुई थुई - विधेय विस्तार
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?