मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा. मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.

मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
लघु उत्तर

उत्तर

मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे, असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष; आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन; अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.3: अनाम वीरा... (कविता) - वाचा व लिहा. [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.3 अनाम वीरा... (कविता)
वाचा व लिहा. | Q १ | पृष्ठ १४
बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 8 शब्दांचे घर
वाचा | Q १
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 शब्दांचे घर (कविता)
वाचा | Q १ | पृष्ठ २८
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 शब्दांचे घर (कविता)
वाचा | Q १ | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

यथामती - 


खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


वाचा. सांगा. लिहा.

नादमय शब्द

उदा., छुमछुम, झुकझुक.


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मधू आंबा खा.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)


'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.

'अ' गट 'ब' गट
१. टवटवीत अ. जेवण
२. चमचमीत आ. डोळे
३. ठणठणीत इ. दगड
४. बटबटीत ई. भाजी
५. मिळमिळीत उ. आरोग्य
६. गुळगुळीत ऊ. फूल

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

गार × ______


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

रकुअं - 


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

लहान × ______


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.


खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:

रखवालदार


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×