Advertisements
Advertisements
Question
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे |
Solution
मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे, असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष; आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन; अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा:
आमदारसाहेब
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अवाक् होणे-
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
छोटी-
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
मला कविता आठवली.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
त्याने घर झाडून घेतले.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
आपण पतंग उडवूया.
खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.
बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
जमदग्नीचा अवतार -
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
समता (माया) -
काका आला ______ काकी आली नाही.
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
शब्दसमूह | शब्दसमूह | शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द |
१. मारियाने कुलूप | मारियाने कुलूप उघडले. | उघडले |
२. मारियाने दारे, खिडक्या | मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. | बंद केल्या |
३. मारिया आईला | मारिया आईला बिलगली. | बिलगली |
मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मी चेंडू ______
कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.
कोसा -
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
टकळी चालवणे-