Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, .....
One Line Answer
Solution
बाप तसा बेटा/खाण तशी माती.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?