Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
उत्तर
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ॲल्युमिनिअम हे वजनाला हलके असते. यापासून तयार केलेले वाळे पक्ष्यांच्या पायाला अडकवल्यास त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______ | ______ | ______ | ______ |
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
दरारा असणे | ______ |
फरक स्पष्ट करा.