Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
उत्तर
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण उत्तरेकडील प्रदेशांत हिवाळ्यात बर्फ पडल्याने अन्न शोधणे कठीण होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दक्षिणेकडील जगण्यास अनुकूल असलेल्या वातावरणाकडे पक्षी आकर्षित होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
आकृती पूर्ण करा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
आकृतिबंध पूर्ण करा.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.