Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
कारण सांगा
उत्तर
-
मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती.
-
पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते.
-
हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?