Advertisements
Advertisements
प्रश्न
काय करावे बरे?
बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.
लघु उत्तर
उत्तर
बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत. व्यवस्थित धुवून कोरडी करावी. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रिज नसेल वर टोपलीत किंवा कापडी पिशवीत भाजीपाला, फळे नीट झाकून ठेवावीत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?