Advertisements
Advertisements
प्रश्न
काय करावे बरे?
उंदीर, झुरळ, पाल यांच्यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी. फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?