Advertisements
Advertisements
प्रश्न
कायिक विदारण म्हणजे काय?
टीपा लिहा
उत्तर
खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता, खडकांचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे, म्हणजे 'कायिक विदारण' होय.
अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया होत.
shaalaa.com
कायिक विदारण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.
आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.
शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.
अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.