Advertisements
Advertisements
प्रश्न
केंद्र O असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित ∠ACB चे माप 65° आहे. तर त्याने अंतर्खंडित केलेल्या कंस AXB चे माप किती?
पर्याय
65°
230°
295°
130°
MCQ
उत्तर
130°
स्पष्टीकरण:
∠ACB = `1/2 xx "m"("कंस AXB")`
`65^\circ = 1/2 xx "m"("कंस AXB")`
m(कंस AXB) = 65° × 2
m(कंस AXB) = 130°
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?