मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.

लघु उत्तर

उत्तर

  1. केवल वाक्य:
    1. हात उंचावून त्यांनी झटकत दांडीवरचा रूमाल खेचला.
    2. शेवटची नजर टाकूत त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिली.
  2. मिश्र वाक्य:
    1. सर संसारथ नीट चालायला हवा असेल, तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी.
    2. एक चाक थोडंस कुचकामी असेल, तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा.
  3. संयुक्त वाक्य:
    1. निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उपा वहिनीच्या भूमिकेत स्वत:ला सराईतपणे झोकून दिलं.
    2. घरी जा आणि एक छान साडी नेस.
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - कृती [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 2.09 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
कृती | Q (३) (आ) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

यथाशक्ती- 


खालील वाक्यातील काळ ओळखा.

सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

बोट- 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

आसू - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

शेत - 


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील शब्दाचे वचन बदला.

पाणी -


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

आपण पतंग उडवूया.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मी ______ पाणी प्यायलो.


खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा


चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

पाण्यात राहून वैर करू नये.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मी गावाला जाईन - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 


मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. - ______


खालील वाक्यात योग्य नामे लिहा.

माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत. 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

खाली × ______


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

ते ______ सुंदर आहे. 


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

कोसा -


खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.

खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले.
घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×