मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा. - 4, 5 - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 4, 5

बेरीज

उत्तर

बिंदू E आणि F चे निर्देशक अनुक्रमे − 4 आणि 5 आहेत.

5 > − 4

d(E, F) = 5 − (− 4)

= 5 + 4

= 9

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (iii) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(K, O)

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(O, E)

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 1, y = 7

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(R, P) + d(P, Q) = d(R, Q)

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 25, - 47

जर A-B-C व d(A, C) = 17, d(B, C) = 6.5 तर d (A, B) = ?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×