मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा. आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे? सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता? सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे?
  2. सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता?
  3. सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
  4. वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
  5. व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
लघु उत्तर

उत्तर

  1. आकृतीत प्रकाशाचे अपस्‍करण ही प्रक्रिया दर्शवली आहे.
  2. सर्वात जास्त विचलन झालेला रंग जांभळा आहे.
  3. सर्वात कमी विचलन झालेला रंग लाल आहे.
  4. वरील प्रक्रियेवर आधारित निसर्गातील एक घटना म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती.
  5. प्रकाशाच्या झोतातील रंगीत घटकांच्या पट्ट्यास वर्णपंक्ती म्हणतात.
shaalaa.com
प्रकाशाचे अपस्‍करण (Dispersion of light)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×