Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे?
- सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता?
- सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
- वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
- व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
Short Answer
Solution
- आकृतीत प्रकाशाचे अपस्करण ही प्रक्रिया दर्शवली आहे.
- सर्वात जास्त विचलन झालेला रंग जांभळा आहे.
- सर्वात कमी विचलन झालेला रंग लाल आहे.
- वरील प्रक्रियेवर आधारित निसर्गातील एक घटना म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती.
- प्रकाशाच्या झोतातील रंगीत घटकांच्या पट्ट्यास वर्णपंक्ती म्हणतात.
shaalaa.com
प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विधानाची सिद्धता लिहा.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस ______ म्हणतात.
शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ______ रंग सर्वात कमी वळतो.
चूक की बरोबर ते लिहा.
तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 nm च्या जवळ आहे.