Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रयत्न केला, ______ यश नक्की मिळेल.
पर्याय
वर
नेेहमी
तर
अबब
मागे
सावकाश
कारण
शाबास
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
प्रयत्न केला, तर यश नक्की मिळेल.
अव्ययाचा प्रकार - उभयान्वयी अव्यय
shaalaa.com
शब्दांच्या जाती - उभयान्वयी अव्यय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.
त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.
पाऊस आला आणि गारा पडल्या.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.
तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.
आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.
खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
मी काल शाळेत आलो नाही ______ माझी तब्येत ठीक नव्हती.