English

खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रयत्न केला, ______ यश नक्की मिळेल. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

प्रयत्न केला, ______ यश नक्की मिळेल.

Options

  • वर

  • नेेहमी

  • तर

  • अबब

  • मागे

  • सावकाश

  • कारण

  • शाबास

MCQ
Fill in the Blanks

Solution

प्रयत्न केला, तर यश नक्की मिळेल.

अव्ययाचा प्रकार - उभयान्वयी अव्यय

shaalaa.com
शब्दांच्या जाती - उभयान्वयी अव्यय
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: डासपीटिका - कृती [Page 30]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 10 डासपीटिका
कृती | Q (६) (३) | Page 30
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×