मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा. औषधांचा औषधांतून औषधांनी औषधांच्या औषधांवर औषध औषधांना - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

लघु उत्तर

उत्तर

  1. औषधांपासून - सुधा औषधांपासून चार हात लांबच राहते.
  2. औषधांचा - मला औषधांचा वास अजिबात आवडत नाही.
  3. औषधांतून - औषधांतून शरीरास उपयुक्त अशी अनेक रसायने पुरवली जातात.
  4. औषधांनी - औषधांनी बरेचसे आजार बरे होतात.
  5. औषधांच्या - लहान मुलांपासून औषधांच्या बाटल्या लांब ठेवाव्यात.
  6. औषधांवर - औषधांवर असलेली तारीख पाहूनच औषधे घ्यावीत.
  7. औषध - आई मला लहानपणी औषध मधासोबत देत असे.
  8. औषधांना - औषधांना नेहमी कोरड्या जागी ठेवावे.
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - खेळूया शब्दांशी [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
खेळूया शब्दांशी | Q (इ) | पृष्ठ २४
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
खेळूया शब्दांशी | Q (इ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
डोळे लकाकणे -


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

गावोगाव- 


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

रोजगार-


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.


ताईने मला ______ सदरा दिला.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

अवांतर - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

पुस्तक (डोके) - ......


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जड × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.  

ते ______ मोठे आहे. 


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

त्यांचा खेळातील दम संपत आला.


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

सुगी - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×