Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
उत्तर
गणू म्हणाला, "अग आई, 'उद्या सुट्टी आहे' असे दिनूने सांगितले, म्हणून मी शाळेत गेलो नाही."
संबंधित प्रश्न
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :
- बावनकशी सोने- _________
- सोन्याची खाण - __________
- करमाची रेखा - ___________
- चतकोर चोपडी - _________
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
पर्वा-
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
दूरवर ×
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
शेवट -
धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
मारिया पळत दाराकडे गेली.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ते बांधकाम कसलं आहे
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत