Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या क्षेत्रांतील पहिली भारतीय महिला कोण, याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा.
(अ) पहिली पायलट -
(आ) पहिली अंतराळवीर -
(इ) पहिली रेल्वेचालक -
(ई) पहिली शिक्षिका -
(उ) पहिली डॉक्टर -
लघु उत्तर
उत्तर
(अ) पहिली पायलट - सरला ठाकरल
(आ) पहिली अंतराळवीर - कल्पना चावला
(इ) पहिली रेल्वेचालक - सुरेखा यादव यादव
(ई) पहिली शिक्षिका - सावित्रीबाई फुले
(उ) पहिली डॉक्टर - आनंदीबाई जोशी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?