Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.
मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.
व्याकरण
उत्तर
जीवाच्या आकांताने ओरडणे - पुरामध्ये वाहून जाताना लोकजीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?