Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
बुरशीजन्य विषारी रसायनांना ______ म्हणतात.
पर्याय
मायकोटॉक्झीन्स
कलिकायन
रायझोबिअम
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटॉक्झीन्स म्हणतात.
स्पष्टीकरण:
अन्नातील पोषणद्रव्ये शोषून घेऊन स्वत:ची वाढ व प्रजनन करताना बुरशीकडून जी विषारी रसायने अन्नात सोडली जातात त्यांना मायकोटॉक्झिन्स म्हणतात.
shaalaa.com
उपद्रवी सूक्ष्मजीव
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?