Advertisements
Advertisements
प्रश्न
वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे?
पर्याय
लॅक्टोबॅसिलाय
रायझोबियम
किण्व
क्लॉस्ट्रीडिअम
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
क्लॉस्ट्रीडिअम
स्पष्टीकरण:
इतर सर्व उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत.
shaalaa.com
उपद्रवी सूक्ष्मजीव
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?