Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)
वर्षे | नागरी लोकसंख्येची टक्केवारी |
१९६० | ४७.१ |
१९७० | ५६.८ |
१९८० | ६६.० |
१९९० | ७४.६ |
२००० | ८१.५ |
२०१० | ८४.६ |
प्रश्न-
- वरील आलेख काय दर्शवतो?
- कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो?
- १९८० ते १९९० या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे?
थोडक्यात उत्तर
आलेख
उत्तर
- वरील आलेख ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो.
- २०००-२०१० या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो.
- १९८० ते १९९० या दशकात नागरी लोकसंख्येत ८.६ टक्के एवढी वाढ झाली आहे.
shaalaa.com
ब्राझील नागरीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?
ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते?
ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते?
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)
वर्षे | नागरी लोकसंख्येची टक्केवारी |
१९६० | ४७.१ |
१९७० | ५६.८ |
१९८० | ६६.० |
१९९० | ७४.६ |
२००० | ८१.५ |
२०१० | ८४.६ |
प्रश्न-
- आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
- कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते?
- आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.