English

खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा. ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०) वर्षे नागरी लोकसंख्येची टक्केवारी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)

वर्षे नागरी लोकसंख्येची टक्केवारी
१९६० ४७.१
१९७० ५६.८
१९८० ६६.०
१९९० ७४.६
२००० ८१.५ 
२०१० ८४.६

प्रश्न-

  1. वरील आलेख काय दर्शवतो?
  2. कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो?
  3. १९८० ते १९९० या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे?
Answer in Brief
Graph

Solution

  1. वरील आलेख ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो.
  2. २०००-२०१० या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो.
  3. १९८० ते १९९० या दशकात नागरी लोकसंख्येत ८.६ टक्के एवढी वाढ झाली आहे.
shaalaa.com
ब्राझील नागरीकरण
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×