मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. उदा., खजूर (कामगार) - मजूर गाजर (पाळीव प्राणी) - ...... - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

गाजर (पाळीव प्राणी) - मांजर

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: पंडिता रमाबाई - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 10 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ). (५) | पृष्ठ ३८
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (५) | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 पांडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (५) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
चौवाटा पांगणे 


अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.


अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

आनंदाने थुईथुई नाचणे - 


खालील शब्दाचे वचन बदला.

माणूस -


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

लवकर ×


बागेत ______ फुले आहेत.


खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

निकृष्ट ×


दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यांवरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×