Advertisements
Advertisements
प्रश्न
बागेत ______ फुले आहेत.
पर्याय
टवटवीत
उंच
नवा
शंभर
उत्तर
बागेत टवटवीत फुले आहेत.
संबंधित प्रश्न
खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.
(१) अनुमती
(२) जुनापुराणा
(३) साथीदार
(४) घटकाभर
(५) भरदिवसा
(६) ओबडधोबड
(७) नानतह्रा
(८) गुणवान
(९) अगणित
(१०) अभिवाचन
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
चुकीची शिस्त-
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) आतुर होणे. | (अ) खूप आनंद होणे. |
(२) हिरमोड होणे. | (आ) प्रेम करणे. |
(३) उकळ्या फुटणे. | (इ) उत्सुक होणे. |
(४) पालवी फुटणे. | (ई) नाराज होणे. |
(५) मायेची पाखर घालणे. | (उ) नवीन उत्साह निर्माण होणे. |
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन