Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन
उत्तर
आभार - धन्यवाद देणे.
वाक्य - माझ्या करियरमध्ये प्रगती करण्यासाठी माझ्या मित्रांच्या सततच्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
अभिनंदन - शाबासकी देणे किंवा कौतुक करणे.
वाक्य - स्नेहाच्या साहित्यिक लेखनासाठी पुरस्कार मिळाल्याने आम्ही सर्वांनी तिचे अभिनंदन केले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
गुरू आणि शिष्य |
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
सूचनेप्रमाणे कृती करा.
पक्ष्यांना घराकडे जाण्याची चाहूल लागते. (या अर्थाचे पाठातील वाक्य शोधा.)
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
केळीचा -
‘जोडशब्द’ लिहा.
आले-
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.
कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
ऊनसावली -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उंटावरचा शहाणा -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
आठवण -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.
आवड -
पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
हॅलो काका, मी संजू बोलतोय.
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
रखवालदार