English

खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. आभार-अभिनंदन - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन

Short Note

Solution

आभार - धन्यवाद देणे.

वाक्य - माझ्या करियरमध्ये प्रगती करण्यासाठी माझ्या मित्रांच्या सततच्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

अभिनंदन - शाबासकी देणे किंवा कौतुक करणे.

वाक्य - स्नेहाच्या साहित्यिक लेखनासाठी पुरस्कार मिळाल्याने आम्ही सर्वांनी तिचे अभिनंदन केले.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य - स्वाध्याय [Page 33]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 8 अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वारा - 


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आज ______ खूप मजा केली.


खालील शब्दाचे वचन बदला.

लेखक -


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

वर - वार


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......


______! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.


खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.


खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

उंच ×


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

सुधीर गोष्ट ______ .


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

ती वेल हिरवीगार ______. 


खालील उदाहरणे वाचा व अभ्यासा.

  1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
  2. आई गावाहून चार पाच दिवसांत परत येईल.
  3. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण घ्यावे.

(१) अधोरेखित शब्दांत किती पदे आहेत?

(२) दोन्ही पदे महत्त्वाची वाटतात काय?

दोन्ही पदे महत्त्वाची - द्‌वंद्‌व समास वैशिष्ट्ये - समासाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी नाहीतर वा, किंवा, अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी करतात.

(१) इतरेतर द्‌वंद्‌व (२) वैकल्पिक द्‌वंद्‌व (३) समाहार द्‌वंद्‌व
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह - आणि, व या समुच्च्यबोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह वा, किंवा, अथवा अशा विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
दोन्ही पदांसोबत त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश (समाहार) गृहीत धरलेला असतो.
उदा., कृष्णार्जुन
कृष्ण आणि अर्जुन
उदा., खरेखोटे
खरे किंवा खोटे
उदा., भाजीपाला
भाजी व इतर गोष्टी

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।
दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।।

उपमेय - ______

उपमान - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×