Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
विनंती-तक्रार
Solution
विनंती - विनवणी करणे.
वाक्य - विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे आगामी सुट्टीत शैक्षणिक सहलीची विनंती केली.
तक्रार - गाऱ्हाणे मांडणे.
वाक्य - ग्राहकांनी उत्पादनातील दोषाबद्दल दुकानदाराकडे तक्रार नोंदवली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :
- बावनकशी सोने- _________
- सोन्याची खाण - __________
- करमाची रेखा - ___________
- चतकोर चोपडी - _________
विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका
विशेष्य | विशेषणे |
खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)
विरामचिन्हे - |
नावे |
; |
|
....... |
|
– |
|
: |
|
- |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
काठी-
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
आनंदाने थुईथुई नाचणे -
‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
खालील शब्दाचे वचन बदला.
पाणी -
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक -
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
ओळखा पाहू!
केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
पुस्तक (डोके) - ......
काका आला ______ काकी आली नाही.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
जड × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
सांडणे × ______
कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.
चांगला -
खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.
विशेषणे | विशेष्य |
______ | स्वर |
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
हुबेहूब - ______
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.