हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. विनंती-तक्रार - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

विनंती-तक्रार

टिप्पणी लिखिए

उत्तर

विनंती - विनवणी करणे.

वाक्य - विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे आगामी सुट्टीत शैक्षणिक सहलीची विनंती केली.

तक्रार - गाऱ्हाणे मांडणे.

वाक्य - ग्राहकांनी उत्पादनातील दोषाबद्दल दुकानदाराकडे तक्रार नोंदवली.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 8 अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
स्वाध्याय | Q ४. (ई) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

रोजगार-


खालील शब्दाचे वचन बदला.

पत्र -


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नोंदी करणे - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

  1. उद्योगी ×
  2. गरम ×
  3. मोठा ×
  4. जुने ×
  5. होकार ×
  6. हसणे ×

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मी चेंडू ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

घोटणे


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’

वरील उदाहरणातील उपमेय - ______

उपमान - ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक ×


खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
  2. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×