English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. उदा., खजूर (कामगार) - मजूर पुस्तक (डोके) - ...... - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

पुस्तक (डोके) - ......

One Word/Term Answer

Solution

पुस्तक (डोके) - मस्तक

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: पंडिता रमाबाई - खेळूया शब्दांशी [Page 38]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
Chapter 10 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ). (१) | Page 38
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (१) | Page 36
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पांडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (१) | Page 35

RELATED QUESTIONS

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम


शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :

  1. बावनकशी सोने-  _________
  2. सोन्याची खाण - __________
  3. करमाची रेखा - ___________
  4. चतकोर चोपडी - _________

खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब् प्रत्ययघटित शब् पूर्णाभ्यस्त शब् अंशाभ्यस्त शब् अनुकरणवाचक शब्
         

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

धोक्याशिवाय- 


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 


बागेत ______ फुले आहेत.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

पेशंट -


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - यंत्र


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×