Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- जर सब = सक = (Ed = 1) = ______
- जर सब > सक = (Ed > 1) = ______
- जर सब < सक = (Ed < 1) = ______
- ‘क्ष’ अक्षावर वस्तूची ______ दर्शविली आहे आणि ‘य’ अक्षावर वस्तूची ______ दर्शविली आहे.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
- जर सब = सक = (Ed = 1) = एकक लवचीक मागणी
- जर सब > सक = (Ed > 1) = जास्त लवचीक मागणी
- जर सब < सक = (Ed < 1) = कमी लवचीक मागणी
- ‘क्ष’ अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली आहे आणि ‘य’ अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?