Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो?
- ही प्रक्रिया कशी घडते?
- या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- विद्युत विलेपन
- या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमीअभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो.
- चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?