Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सारणी पूर्ण करा:
उपग्रहाचा प्रकार | उपग्रहाचे कार्य | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे | |
(a) | ............... | पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. | ............... |
(b) | हवामान उपग्रह | ............... | ............... |
(c) | ............... | ............... | IRS |
प्रक्षेपक: PSLV |
तक्ता पूर्ण करा
उत्तर
उपग्रहाचा प्रकार | उपग्रहाचे कार्य | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे | |
(a) | दिशादर्शक उपग्रह |
पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. | IRNSS (Indian Regional Navigation Satellite System) |
प्रक्षेपक: PSLV |
|||
(b) | हवामान उपग्रह | हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. |
INSAT (Indian National Satellite) व GSAT (Geosynchronous Satellite) |
प्रक्षेपक: GSLV |
|||
(c) | पृथ्वी- निरीक्षक उपग्रह |
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगलेवाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे. |
IRS |
प्रक्षेपक: PSLV |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?