English

खालील सारणी पूर्ण करा: उपग्रहाचा प्रकार उपग्रहाचे कार्य भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे (a) ............... पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. ............... - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील सारणी पूर्ण करा:

  उपग्रहाचा प्रकार उपग्रहाचे कार्य भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे
(a) ............... पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. ...............
(b) हवामान उपग्रह ............... ...............
(c) ............... ............... IRS
प्रक्षेपक: PSLV
Complete the Table

Solution

  उपग्रहाचा प्रकार उपग्रहाचे कार्य भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे
(a) दिशादर्शक उपग्रह

पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. IRNSS (Indian Regional Navigation Satellite System) 
प्रक्षेपक: PSLV
(b) हवामान उपग्रह हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे.

INSAT (Indian National Satellite) व GSAT (Geosynchronous Satellite)
प्रक्षेपक: GSLV
(c) पृथ्वी- निरीक्षक उपग्रह

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगलेवाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे.

IRS
प्रक्षेपक: PSLV
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×