Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा.
![]() |
आपत्ती |
↓ |
______ |
↓ |
काळजी |
______ |
तक्ता
उत्तर
![]() |
आपत्ती |
↓ |
भूकंप |
↓ |
काळजी |
1. बचावासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत मोकळ्या मैदानात जावे आणि उंच इमारती व झाडांपासून दूर राहावे. 2. इमारतीतून बाहेर पडताना लिफ्टचा वापर टाळावा आणि जिन्याचा वापर करावा. 3. एखाद्या ठिकाणी अडकले असल्यास, टेबलासारख्या कठीण पृष्ठभाग असलेल्या वस्तूंच्या खाली आसरा घ्यावा. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?