मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा: दिलेला आलेख काय दर्शवतो? रेषा AB काय दर्शवते? रेषा BC काय दर्शवते? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. दिलेला आलेख काय दर्शवतो?
  2. रेषा AB काय दर्शवते?
  3. रेषा BC काय दर्शवते?
लघु उत्तर

उत्तर

  1. दिलेला तापमान - काल आलेख पाण्याला सतत आणि समान प्रमाणात उष्णता दिल्यास बर्फ आणि पाण्याच्या मिश्रणाचे आचरण कसे असेल ते दर्शवते.
  2. रेख AB 0°C तापमानाला, बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याचे दर्शवितो.
  3. रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0°C ते 100°C अशी सातत्यपूर्ण वाढ दर्शिविते.
shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?


पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.


बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.


40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×