मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या जुळवा.- 'अ' गट-1)निरपेक्ष आर्द्रता2)अप्रकट उष्मा3)विशिष्ट उष्माधारकता4)उष्णता, अ) J किंवा cal ब)J/kg°C क) kJ/kg ड) एकक नाही इ) kg/m3 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता इ) kg/m3
2) अप्रकट उष्मा क) kJ/kg
3) विशिष्ट उष्माधारकता ब) J/kg°C
4) उष्णता अ) J किंवा cal
shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - जोड्या जुळवा.

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g) 


जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.


बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


नावे लिहा.

साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.


नावे लिहा.

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.


40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. दिलेला आलेख काय दर्शवतो?
  2. रेषा AB काय दर्शवते?
  3. रेषा BC काय दर्शवते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×