मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g) 

बेरीज

उत्तर

दिलेले :

m1 = 2 kg, ΔT1 = 20°C - 0°C

= 20°C, c1 = 1 kcal/kg. °C, L1 (बर्फ)

= 80 kcal/kg, L2

(द्रवरूप अमोनिआचे बाष्पन) = 341 cal/g = 341 kcal/kg, m2 = ?

Q(पाण्याने गमावलेली उष्णता) = m1c1ΔT+ m1L

= 2kg × 1 kcal/kg. °C × 20°C + 2kg × 80 kcal/kg
= 40 kcal + 160 kcal = 200 kcal

Q(अमोनियाने शोषलेली उष्णता) = m2L2

= m2 × 341 kcal/kg

उष्णता विनिमयाच्या तत्त्वानुसार,

Q1 = Q2

∴ 200 kcal = m2 × 341 kcal/kg

∴ m= `200/341` kg = 0.5864 kg = 586.4 g

586.4 g अमोनिआचे बाष्पन करावे लागेल.

shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - स्वाध्याय [पृष्ठ ७२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 5 उष्णता
स्वाध्याय | Q ९. आ. | पृष्ठ ७२

संबंधित प्रश्‍न

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C

नावे लिहा.

साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.


बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.


40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. दिलेला आलेख काय दर्शवतो?
  2. रेषा AB काय दर्शवते?
  3. रेषा BC काय दर्शवते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×