Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चिन्हसंकेत काय सांगत आहे? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
लघु उत्तर
उत्तर
चिन्हसंकेत | ![]() |
अर्थ | कचऱ्याची विल्हेवाट लावा. |
भूमिका | कचरा करू नका, कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करा. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?