Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.
उत्तर
लोखंडी वस्तूला गंज लागू नये म्हणून, वस्तूच्या पृष्ठभागावर रंगाचा मजबूत थर देण्याच्या पद्धतीला पावडर कोटिंग म्हणतात. या पद्धतीमध्ये, पॉलिमर राळ, रंग आणि इतर घटक मिसळले जातात आणि वितळवले जातात, नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन (ESD) करताना, ही पावडर धातूच्या विद्युत चुंबकीय भागावर जमा केली जाते. या प्रक्रियेत, पावडर कणांना विद्युत चुंबकीय चार्ज दिला जातो, ज्यामुळे ते धातूच्या पृष्ठभागावर चिकटतात. पुढे, हा थर असलेली वस्तू भट्टीत गरम केली जाते. या प्रक्रियेत, थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते. पावडर कोटिंग अत्यंत टिकाऊ, मजबूत आणि आकर्षक आहे. दैनंदीन वापरातील प्लॅस्टिक व मिडिअम डेन्सिटी फायबर (MDF) बोर्डवर देखील लागू केली जाऊ शकते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक