Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
उत्तर
अॅनोडायझींग प्रक्रियेत विदयुत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यात अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. विद्युतप्रवाह सुरू झाल्यावर, हायड्रोजन वायू ऋणाग्राजवळ मुक्त होतो आणि ऑक्सिजन वायू धनाग्राजवळ मुक्त होतो. ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनिअम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अॅल्युमिनिअम ऑक्साइडचा धर जमा होतो. अशा प्रकारे अॅनोडायझींग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.