Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
![]() |
![]() |
![]() |
उत्तर
|
ही एक बँक आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लोक जात असतात.
|
![]() |
हे मंडईतील (भाजी बाजारातील) दृश्य आहे. इथे लोक भाजी घ्यायला येतात. |
![]() |
टेलिफोनचे बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे. इथे टेलिफोनची बिले पैसे देऊन भरली जातात. |
![]() |
इलेक्ट्रिकचे (विजेचे) बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे. घराच्या, ऑफिसच्या इलेक्ट्रिक बिलाचे पैसे येथे भरले जातात. |
![]() |
हे चपलांचे दुकान आहे. येथे चपला, बूट विकले जातात. चपला-बुटांचीखरेदी पैसे देऊन केली जाते. |
![]() |
पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात. पोस्टात पैसे भरून नातेवाईकांना मनीऑर्डर पाठवता येते. |
![]() |
कापडाच्या दुकानात कपडे खरेदी करताना पैशांचे व्यवहार होतात. |
संबंधित प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
गाव -
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.
(अ) | चालणे | चालतात | चालवतात |
(आ) | पळणे | पळतात | पळवतात |
(इ) | भेटणे | ______ | ______ |
(ई) | ______ | करतात | ______ |
(उ) | मिळणे | ______ | ______ |
(ऊ) | थांबणे | ______ | ______ |
ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पायपुसणी
खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
वीणा ______ चालते. (भरभर)
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
चांगुलपणा